Mahadev Govind Ranade
भारतातील
प्रवास
१९७६
– VAT प्रणाली –> प्रथम अबकारी कराला (
MANVAT)
१९८६-
८७ - MODVAT
२०००
-०१ - CENVAT
1
एप्रिल २००५ – VAT प्रणाली – राज्य विक्रीकराला लागू
सर्वप्रथम
GST संकल्पना – २००४ विजय केळकर समिती
२००६
– ०७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी १ एप्रिल २०१० पासून लागू
करण्याची घोषणा
११५
वे घटना दुरुस्ती विधेयक ,२०११ संसदेत सादर -------- > १५ वी लोकसभा विसर्जित
१२२
वे घटना दुरुस्ती विधेयक , २०१४ -----
> १९ डिसेंबर ,२०१४ लोकसभेत सादर
६ मे ,२०१५ पारित
२२
जुलै , २०१५ राज्यसभा प्रवर समिती चा अहवाल सादर
३
ऑगस्ट , २०१५ राज्यसभेत मंजूर
राज्यांची
मंजुरी ---- .> विधेयकाला संमती देणारे पहिले राज्य – आसाम
१० वे राज्य ---
महाराष्ट्र
१६ वे राज्य ओडिशा
एकूण
२३ रराज्यांनी विधेयक पारित
८
सप्टेंबर ,२०१५ – राष्ट्रपती ची मान्यता
१६ सप्टेंबर ,२०१५ --- १२२ वे घटना दुरुस्ती
विधेयक हे १०१ वा घटना दुरुस्ती कायदा म्हणून अंमलात
कलम
२४६ A अंतर्गत ४ कायदे प्रारीत ---- १.
CGST, 2. SGST, 3. IGST, 4. UGST
1
जुलै ,२०१७ रोजी लागू ( जम्मू काश्मीर सोडून )
८
जुलै २०१७ , जम्मू काश्मीर SGST कायदा प्रारित
GST
मध्ये समाविष्ट कर ---
केंद्राचे
–
१. केंद्रीय
उत्पादन शुल्क / अबकारी कर
२. अतिरिक्त
उत्पादन शुल्क
३. औषधी
व सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत उत्पादन शुल्क
४. सेवा
कर
५. अतिरिक्त
सीमा शुल्क
६. विशेष
अतिरिक्त सीमा शुल्क
७. केंद्रीय
अधिभार व उपकर
राज्याचे
कर –
1. विक्री
कर /VAT
2. करमणूक
कर
3. केंद्रीय
विक्रीकर
4. जकात
व प्रवेश कर
5. लक्झरी
कर
6. लॉटरी
, जुगार, यावरील कर
7. खरेदी
कर
8. राज्य
अधिभार व उपकर
GST
मध्ये समाविष्ट न करण्यात आलेले कर
१. मुलभूत
सीमा शुल्क
२. निर्यात
कर
३. रस्ते
व प्रवासी कर
४. टोल
कर
५. प्रॉपर्टी
कर
६. मुद्रांक
शुल्क
७. वीज
कर


Leave a Comment